शुद्ध मराठीत धार्मिक पुस्तकांचे अनोखे संग्रह

पवित्र ज्ञानाचा खजिना आपल्या दाराशी

आता वाचकांसाठी खास मराठीतील धार्मिक पुस्तकांची ऑनलाइन खरेदी सोपी व सहज! पौराणिक कथांपासून अध्यात्मिक मार्गदर्शनापर्यंत सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध. आपला अध्यात्मिक प्रवास सुरू करा आजच.

शास्त्रग्रंथ, उपदेश आणि भक्तिमय साहित्य जे आपल्याला धार्मिक परंपरा आणि तत्त्वज्ञानाची गोडी लागवते.

धार्मिक ज्ञानाचा अमूल्य संग्रह

आमचा उद्देश आहे—आपल्या जीवनात आध्यात्मिक उन्नती आणि आंतरिक शांतता प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम धार्मिक व आध्यात्मिक पुस्तकांचा संग्रह आपल्यापर्यंत पोहोचवणे.

ध्यान, प्राणायाम आणि योग साधनेविषयी मार्गदर्शक साहित्य, जे आपल्याला आंतरिक शांतता आणि संतुलन साधण्यास मदत करते.

आत्मिक जागरूकतेचा आणि अंतरात्म्याच्या शांततेचा शोध

नवीन नेर्लेकर बुक्स स्टोअरमध्ये, आध्यात्मिकतेच्या शोधात असलेल्या प्रत्येक मनाला प्रेरणा आणि नवीन दिशा देण्यासाठी खास आध्यात्मिक पुस्तकांचा व्यापक संग्रह सादर केला आहे.

आमच्या श्रेणींमधून खरेदी करा

विविध धार्मिक आणि आध्यात्मिक पुस्तकांच्या संग्रहातून आपल्या आवडीनुसार सर्वोत्तम पुस्तकांची निवड करा.

Weekend Discount

Fitness & Dieting

Only for this week...

Weekend Discount

Food & Wine

Only for this week...

Weekend Discount

Travel

Only for this week...

आपले हार्दिक स्वागत आहे

“न्यू नेर्लेकर बुक सेलर्स”

‘न्यू नेर्लेकर बुक सेलर्स ‘ च्या सर्व ग्राहकांस मनः पूर्वक धन्यवाद ! श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने व सर्व ग्राहकांच्या शुभेचेने आमची वेबसाईट सुरु करताना अतिशय आनंद होत आहे. धार्मिक ग्रंथ, ज्योतिष व अध्यात्मिक पुस्तके यांची एक वेबसाईट सुरु करण्याची इच्छा बरेच दिवसापासून मनामध्ये होती. धार्मिक ग्रंथ, अध्यात्मिक, ज्योतिष, आयुर्वेदिक पुस्तकांची विक्री दुकानातून खूप प्रमाणात होत आहे व होत राहील. तरी ग्राहकांच्या खास मागणी वरून, खास आग्रहाखातर हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. “हेच आदरणीय ग्राहक आम्हास उदंड प्रतिसाद देतील असा विश्वासहि आम्हाला आहे.”

“वेबसाईट च्या निमित्ताने नवीन उपक्रमा द्वारे “न्यू नेर्लेकर बुक सेलर्स” पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेत हजर होत आहे. त्या निमित्ताने “न्यू नेर्लेकर बुक सेलर्स” संबंधी थोडेसे सांगावेसे वाटते.

“न्यू नेर्लेकर बुक सेलर्स” हि संस्था इ. स. १९१७ मध्ये स्थापन करण्यात आली. तसे संस्थेचे मुळचे नाव ‘ नेर्लेकर बुक सेलर्स हि संस्था वै. श्री बाळकृष्ण महादेव नेर्लेकर यांनी सुरु केली. संस्था त्यांनी १९७३ पर्यंत चालवली. त्यानंतर संस्थेचे कामकाज श्री दिगंबर (प्रकाश) राजाराम नेर्लेकर आज तागायत पाहत आहेत. इ. स. १९९९ साली संस्थेचे नाव “न्यू नेर्लेकर बुक सेलर्स” करण्यात आले. श्री प्रकाश नेर्लेकर यांच्या अथक परिश्रमा मुळे संस्था नावारूपाला आली आहे. तसेच माझी आई सौ. प्रज्ञा दिगंबर नेर्लेकर हिची माझ्या वडिलांना १९७७ ते १९९९ ह्या २२ वर्ष्याच्या काळात मोलाची साथ मिळाली. आज आई वडिलांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले आहे.

विशेषतः नमूद करावेसे वाटते कि, श्री प्रकाश नेर्लेकर हे अनेक वर्षे कार्यरत असल्यामुळे बऱ्याच जुन्या दुर्मिळ पुस्तकांची माहिती व संग्रह त्यांनी करून ठेवला आहे. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नामुळेच संस्थेचा नावलौकिक झाला आहे.

सुमारे इ. स. १९९९ पासून माझे मोठे बंधू श्री प्रशांत दिगंबर नेर्लेकर व मी स्वरूप दिगंबर नेर्लेकर आम्ही आमचे वडिलांस हा व्यवसाय चालवण्यास हातभार लावत आहोत. हि वेबसाईट सुरु करण्यामागे माझी पत्नी सौ. धनश्री स्वरूप नेर्लेकर हिचा मोलाचा वाटा आहे. तिच्या प्रेरणे मुळेच माझे वेबसाईट सुरु करण्याचे स्वप्न साकार झाले. तिला मनःपूर्वक धन्यवाद.

ज्या प्रमाणे “न्यू नेर्लेकर बुक सेलर्स” नावारूपाला आली आहे व संस्थेला जो ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे, तसाच प्रतिसाद आमच्या वेबसाईटला मिळावा व वेबसाईट नावारूपाला यावी हि श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी प्रार्थना.”

आम्ही केवळ उत्तम दर्जाची साहित्य निवडतो जेणेकरून प्रत्येक वाचकाला आत्मिक उन्नती आणि अंतर्मुखतेचा अनुभव प्राप्त होईल. आपल्या आध्यात्मिक प्रवासाला एक नवीन दृष्टीकोन देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.

आमच्या श्रेणींमधून खरेदी करा

विविध धार्मिक आणि आध्यात्मिक पुस्तकांच्या संग्रहातून आपल्या आवडीनुसार सर्वोत्तम पुस्तकांची निवड करा.

Weekend Discount

Books: A Journey in the Mind.

Re-write yourself by reading books...

ग्राहकांचे मत

आपल्या अनुभवांचे मन:पूर्वक शब्द

आमच्या स्टोअरने बदललेल्या जीवनाच्या अनुभवांचे आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रेरणादायक विचार येथे ऐकू शकता.

BERLIN

Mauris quis leo id lacus volutpat rutrum. Ut arcu sapien.

LONDON

Mauris quis leo id lacus volutpat rutrum. Ut arcu sapien.

NEW YORK

Mauris quis leo id lacus volutpat rutrum. Ut arcu sapien.

Shopping Cart
No products in the cart.

Log in

You dont have an account yet? Register Now