'न्यू नेर्लेकर बुक सेलर्स ' च्या सर्व ग्राहकांस मनः पूर्वक धन्यवाद ! श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने व सर्व ग्राहकांच्या शुभेचेने आमची वेबसाईट सुरु करताना अतिशय आनंद होत आहे. धार्मिक ग्रंथ, ज्योतिष व अध्यात्मिक पुस्तके यांची एक वेबसाईट सुरु करण्याची इच्छा बरेच दिवसापासून मनामध्ये होती. धार्मिक ग्रंथ, अध्यात्मिक, ज्योतिष, आयुर्वेदिक पुस्तकांची विक्री दुकानातून खूप प्रमाणात होत आहे व होत राहील. तरी ग्राहकांच्या खास मागणी वरून, खास आग्रहाखातर हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. “हेच आदरणीय ग्राहक आम्हास उदंड प्रतिसाद देतील असा विश्वासहि आम्हाला आहे."